{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "185/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nदुर्गादास देवराव घनगावकर यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणुन व स्वतः भाऊसाहेब कारभारी गायकवाड प्लॉट नं. 3 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 17460) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 185/3, क्षेत्र 0.0098 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशितल सुरेश आठवले ,सुरेश फकिरराव आठवले प्लॉट नं 3 बी (खाता क्रमांक :-20874) गट/सर्व्हे क्रमांक 185/3 क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10116 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 32,10,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1422/2026.2027 फाईल क्रमांक 1745/24.8.2026 दिनांक 31/8/2026 व चलन क्रमांक 4914 दिनांक 18/08/26 अन्वये रक्कम रुपये 2,16050/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
