{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "192/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nजगन्नाथ महादु हिंगणे प्लॉट नं 32 व 33 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 3155) गट/सर्व्हे क्रमांक 192/6, क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसोमनाथ जगन्नाथ हिंगने प्लॉट नं 32 व 33 (खाता क्रमांक :-20877) गट/सर्व्हे क्रमांक 192/6 क्षेत्र 0.0112 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10589 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 287/2021-22 फाईल क्रमांक 22/5.10.21 दिनांक 29/10/2021 व चलन क्रमांक 1007 दिनांक 30/09/2021 अन्वये रक्कम रुपये 146763/- भरणा केले, अर्ज व बक्षीसपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
