{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "179/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nदुरुस्ती नोंद :\nमौजे हर्सुल ता.जि. छत्रपती संभाजीनगर मधील सर्व्हे नं 179/5/अ मधील खातेदार नवनाथ अंबादास औताडे यांच्या नावे 01 व 25 भाग क्षेत्र 0.0437 हे.आर.चौ.मी. क्षेत्र फेर क्र. 21596 नुसार आलेले आहे. तसेच सोपान दत्तात्र्य नारखेडे प्लॉट नं 25 क्षेत्र 0.0294 हे.आर.चौ.मी. हे फेर क्र. 21149 नुसार ७/१२ वर आलेले आहे. परंतु यांनी भुखंड क्रमांक 25 चे महानगर पालीका औरंगाबाद नगर रचना विभाग यांचे पत्र जा.क्र./मनपा/नरवि/ससंनर/2015/532 दिनांक 22/05/2015 नुसार पोटविभाजन केले आहे. त्यांनी सदरील प्लॉट नं 25 चे नवनाथ अंबादास औताडे प्लॉट नं 25 अे व सोपान दत्तात्र्य नारखेडे यांना प्लॉट नं 25 बी असे विभाजन करून घेतले आहे. परंतु आज रोजीच्या 7/12 वर यांचे प्लॉट नं 25 अे व प्लॉट नं 25 बी असे नमुद नाही करता अर्जदार यांनी अर्ज व महानगर पालीका यांचे पोटविभाजना चे पत्र सादर केल्यावरून सदरील प्लॉट नंबर ची दुरुस्ती करण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
