{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "156/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :- दुर्गाबाई काकासाहेब लेंभे, छाया अप्पासाहेब लेंभे, सुनिता प्रकाश वनारसे\nहक्कसोड पत्र लिहून देणार :- कमलबाई उत्तम पवार यांचे सामाईक नावे असलेले मौजे हर्सुल येथील गट/सर्व्हे क्रमांक 156/10 मधील प्लॉट नं 13 पार्ट क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी. यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 12548 दिनांक 13/10/2026 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
