{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41365,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "145/4/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nसंतोष बाबासाहेब खेडकर प्लॉट नं 61 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 15919) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 145/4/1, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवैशाली विजय साकळे प्लॉट नं 61 (खाता क्रमांक :-20894) गट/सर्व्हे क्रमांक 145/4/1 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2315 दिनांक 08/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3,37,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 3096/2024-25 फाईल क्रमांक 2982/27.1.25 दिनांक 11/3/2025 व चलन क्रमांक 22688 दिनांक 23/1/25 अन्वये रक्कम रुपये 48440/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
