{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41367,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "175/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nमोहमंद अशरफ मो युनुस मोतीवाला, नसरीन मोहमंद फारूक मेमन, शिरीन मो असलम डोकरीया, आरशी अल्लम पाववाला, तहसीन बानू मोहमंद इम्रान मियानुर यांच्या तर्फे मु आ म्हणुन व मे युनीवर्सल कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार देवानंद नारायणराव कोटगीरे व मो. अतीक सिद्दीक मोतीवाला तर्फे कबुली जबाब देणार संजय शंकरराव कुलकर्णी दिशा सिल्व्हर वुड बिल्डींग A फ्लॅट नं 201 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 19986) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 175/अ, क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगजानन बाबुराव ठाले ,शितल गजानन ठाले उर्फ शितल पांडुरंग जाधव बिल्डींग ए फ्लॅट नं 201 (खाता क्रमांक :-20890) गट/सर्व्हे क्रमांक 175/अ क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10270 दिनांक 22/09/2026 व चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 10270 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 32,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
