{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41381,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "164/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : मा.अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर\nआदेश क्रमांक : संचिका क्र. 2026/155/कावि-398 (155/SR-70/2026)\nआदेश दिनांक : 24/08/2026\nमा.अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र. 2026/155/कावि-398 (155/SR-70/2026) दिनांक 24/08/2026 नुसार मौजे हर्सुल येथील सर्व्हे नं 164/3 मधील खातेदार रामदास कचरू गवळी यांचे प्लॉट नं. 37 पार्ट व 36 क्षेत्र 0.0098 हे.आर.चौ.मी. फेर क्र. 23073 नुसार नोंद झालेली आहे. परंतु संगणीकृत 7/12 घेते वळेस नजर चुकीने त्यांचे प्लॉट नं 37 पार्ट व 36 ऐवजी प्लॉट नं 67 पी व 36 असे झालेले आहे. करिता मा. अपर तहसिलदार छत्दुरपती संभाजीनगर यांचे आदेश प्राप्त झाल्यावरून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार चुकीची नोंद दुरुस्ती करून ऑनलाईन 7/12 वर घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
