{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "159/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nबाबुलाल अकबर पटेल .रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 6056) यांच्या तर्फे कबुली जवाब देणार सचिन ज्ञानेश्वर देशमुख यांचे गट/सर्व्हे क्रमांक 159/4, क्षेत्र 0.1395 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसचिन ज्ञानेश्वर देशमुख प्लॉट नं 15 (खाता क्रमांक :-20911) गट/सर्व्हे क्रमांक 159/4 क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6867 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14,00,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 3260/2026.2027 फाईल क्रमांक 3953/15.9.2026 दिनांक 1/10/2026 व चलन क्रमांक 9568 दिनांक15/9/26 अन्वये रक्कम रुपये 111350/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
