{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:46:32Z",
  "surveys": [
    "156/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nहक्कसोडपत्र\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :- गोविंद उखाजी घोरपडे, कृष्णा उखाजी घोरपडे\nहक्कसोड पत्र लिहून देणार :- चंद्रकलाबाई विठ्ठल हाडे यांचे सामाईक नावे असलेले मौजे हर्सुल येथील गट/सर्व्हे क्रमांक 156/1 मधील प्लॉट नं 67 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी. यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 3963 दिनांक 07/09/2020 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
