{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 40051,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-09-11",
  "objection_until": "2025-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:40Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2025# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2025\nलिहुन देणार:-\nमोहमद हिशाम मोहमद युसुफ उस्मानी रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 4048) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 247, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल साहेबराव वाघमारे ,संकेत भगवानसिंग जाधव, (खाता क्रमांक :-10934) गट/सर्व्हे क्रमांक 247 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4474 दिनांक 31/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 50,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
