{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41090,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:40Z",
  "surveys": [
    "220/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nदुरुस्ती नोंद :-\nलिहुन देणार:-\nविरेन रिअल्टर्स एल एल पी तर्फे डेसीजनेटेड पार्टनर अर्जुन रामकृष्ण अतकरे, प्रताप आनंदराव अतकरे फ्लॅट नं A-604 रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 9311) यांच्या तर्फे कबुली जबाब देणार नरेंद्र रामदास चव्हाण यांचे गट/सर्व्हे क्रमांक 220/1, क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रतिक्षा अजयकुमार वायकोस ,सुषमा अजयकुमार वायकोस फ्लॅट नं ए 604 (खाता क्रमांक :-11622) गट/सर्व्हे क्रमांक 220/1 क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10090 दिनांक 13/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 41,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..\nवरील प्रमाणे फेर क्र. 40780 नुसार नोंद झालेली आहे. परंतु लिहून घेणार सुषमा अजयकुमार वायकोस यांचे आडनाव नजरचुकीने वायकोस ऐवजी वाकोस असे झाले आहे. करिता अर्जदार यांनी अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
