{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:40Z",
  "surveys": [
    "258"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nतुळाराम रखमाजी गुंजाळ रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 1925) गट/सर्व्हे क्रमांक 258, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5817 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1817 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n1. नवनाथ तुळाराम गुंजाळ , (खाता क्रमांक :-11454) गट/सर्व्हे क्रमांक 258 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1317 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\n2. कांताबाई सांडू राठोड, भारती बंडु दुधे, रुख्मीणी रावसाहेब राठोड, बकले गेंदाबाई संतोष, सुमनबाई शामलाल दुबे (खाता क्रमांक :-11643) गट/सर्व्हे क्रमांक 258 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\nयांना रु. 500 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. DZ 016985 दिनांक 04/06/2026 वरील वाटणीपत्र प्रमाणे एकत्र कुटुंबात आपसात विनामोबदला वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
