{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41108,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:40Z",
  "surveys": [
    "221/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : मा. अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर\nआदेश क्रमांक : संचिका क्र. 2025/155/कावि- (155/SR/75/2026)\nआदेश दिनांक : 25/08/2026\nदुरुस्ती नोंद :-\nमा. अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र. 2025/155/कावि- (155/SR/75/2026) दिनांक 25/08/2026 नुसार मौजे हर्सुल येथील सर्व्हे नं. 221/1/ब मधील खातेदार हरिदास नारायणराव राऊत प्लॉट नं 20 क्षेत्र 0.0153 हे. आर. चौ. मी. हे यांनी खरेदी नुसार घेतले होते. याची नोंद फेर क्र. 3018 ने हस्तलिखित 7/12 वर आलेले होते. परंतु संगणीकृत 7/12 वर घेते वेळेस नजर चुकीने यांच्या वडिलांचे नाव नारायणराव एवजी नारायण असे झाल्याचे दिसून येते करिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार चुकीची नोंद दुरुस्ती करून ऑनलाईन 7/12 वर घेण्यात आली. आदेश प्राप्त झाल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
