{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:40Z",
  "surveys": [
    "221/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nनरसिंग खेमा पवार यांचे गट/सर्व्हे क्रमांक 221/2/ब, क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार : नि हितोपदेश गृह निर्माण स.सो ,मु प्र भास्कर बबनराव टेहरे रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 10502)\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nतुषार नरसिंग पवार प्लॉट नं 06 (खाता क्रमांक :-11863)गट/सर्व्हे क्रमांक 221/2/ब क्षेत्र 0.0185 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 272 दिनांक 16/01/2025 व चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 5020 दिनांक 23/07/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
