{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41165,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:40Z",
  "surveys": [
    "274/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nकैलास लाला उर्फ लालमन बकले रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 1195) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 274/5, क्षेत्र 0.0899 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र गोपाळराव मोरे प्लॉट नं 07 (खाता क्रमांक :-11859) गट/सर्व्हे क्रमांक 274/5 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10579 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,25,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2379/2026.2027 फाईल क्रमांक 3823/15.9.2026 दिनांक 25/9/2026 व चलन क्रमांक 6244 दिनांक 11/9/26 अन्वये रक्कम रुपये 71990/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
