{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:40Z",
  "surveys": [
    "228/9/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nअशफाकुद्दीन सिद्दीकी अनिसुद्दीन सिद्दीकी प्लॉट नं 02 ए रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 352) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 228/9/ब, क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअसिफ खान लतीफ खान ,मोहम्मद मोइजूद्दिन सिद्दिकी सदरोद्दीन सिद्दिकी ,शेख अब्दुल बसीत प्लॉट नं 02 ए (खाता क्रमांक :-11869) गट/सर्व्हे क्रमांक 228/9/ब क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10959 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
