{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41188,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:40Z",
  "surveys": [
    "225/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nज्ञानेश्वर बाबुराव देवरे प्लॉट नं 91/पार्ट रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 1774) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 225/2/1, क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0029 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार : यशोदा ज्ञानेश्वर जंगले\nलिहुन घेणार :\nसाईनाथ कैलास काकडे प्लॉट नं 91 पार्ट, (खाता क्रमांक :-11416) गट/सर्व्हे क्रमांक 225/2/1 क्षेत्र 0.0029 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10303 दिनांक 31/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000/- नुसार खरेदीने घेतला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 4221/2025-26 फाईल क्रमांक 4913/24.9.2025 दिनांक 16/10/2025 व चलन क्रमांक 28344 दिनांक 16/9/25 अन्वये रक्कम रुपये 8880/- भरणा केले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..\nवरील प्रमाणे फेर क्र. 40690 नुसार नोंद झालेली आहे परंतु फेरफार नोंद घेतेवेळेस नजरचुकीने क्षेत्र 0.0029 हे.आर.चौ.मी. आलेले आहे परंतु खरेदीखाता नुसार क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी. घेतले आहे करती आर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
