{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:40Z",
  "surveys": [
    "220/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nविरेन रीअल्टर्स एल एल पी तर्फे भागीदार अर्जुन रामकृष्ण अतकरे, प्रताप आनंदराव अतकरे रो हाऊस नं 02 रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 10437) यांच्या तर्फे कबुली जबाब देणार नरेंद्र रामदास चव्हाण यांचे गट/सर्व्हे क्रमांक 220/1, क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिपाली प्रितम गवई रो हाऊस नं 02 (खाता क्रमांक :-11880) गट/सर्व्हे क्रमांक 220/1 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8926 दिनांक 22/12/2021 प्रमाणे रक्कम रुपये 44,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
