{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41261,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:19:30Z",
  "surveys": [
    "222/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nअब्दुल सलिम अब्दुल शक्कर रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 195) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 222/क, क्षेत्र 0.6864 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमुबारक सालेह बिन हैदरा प्लॉट नं 06 गट/सर्व्हे क्रमांक 222/क क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8633 दिनांक 27/12/2016 प्रमाणे रक्कम रुपये 5,20,000/- नुसार खरेदीने घेतला हा प्लॉट यांनी खालील प्रमाणे कायम विक्री केला.\nलिहुन देणार:-\nमुबारक सालेह बिन हैदरा प्लॉट नं 06 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 222/क, क्षेत्र 0.6864 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख सिराज शेख पापा प्लॉट नं 06 (खाता क्रमांक :-11904) गट/सर्व्हे क्रमांक 222/क क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5967 दिनांक 02/11/2018 प्रमाणे रक्कम रुपये 5,58,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
