{
  "village_code": "271900050238851002",
  "village_name": "हर्सुल 3",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41265,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:19:30Z",
  "surveys": [
    "286"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : अंबाजोगाई पिपल्स को ऑप. बँक म. आंबाजोगाई शाखा सिडको\nलिहून घेणार : श्री गणेश बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार बाबासाहेब रघुनाथ साबळे, सतीश लिंबाजी मेटे, प्रमोद मधुकर औताडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 286 तपशिल : अंबाजोगाई पिपल्स को ऑप. बँक म. आंबाजोगाई शाखा सिडको चे बाबासाहेब रघुनाथ साबळे, सतीश लिंबाजी मेटे, प्रमोद मधुकर औताडे रो हाऊस नं ए-01 ते ए-09, रो हाऊस नं बी-10 ते बी-14, बी-16,बी-18 ते बी 21, रो हाऊस नं सी-03 ते सी-06 आणि सी-10 ते सी-13 व सी-15 आणी सी-19 ते 21 यांच्या नावे र.रु.2,50,00,000/- कर्ज. - 38633\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स दस्त क्र. 972 दिनांक 05/02/2025 व बँक यांचेकडील पत्र जा.क्र. 143/APCB/2026/27 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दगडू गोविंदा जरारे"
}
