{
  "village_code": "271900050238860000",
  "village_name": "कांचनवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-06-05",
  "objection_until": "2026-06-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:45:41Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/06/2026\nहक्कसोड :-\nछत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नगर रचना विभाग यांनी पत्र जा.क्र./मनपा/उसंनर/496 दि.07 /05/2026 रोजी पत्र देऊन कळविले कि, 1)रमेश पि. जगन्नाथ मोटे , 2) सुरेश पि. जगन्नाथ मोटे यांचे , 3) कमल भ्र.सखाराम शेळके यांचे नांवे मौजे कांचनवाडी शिवारात गट क्र. 61 मध्ये 1)रमेश पि. जगन्नाथ मोटे यांचे क्षेत्र 0.10 आर , 2) सुरेश पि. जगन्नाथ मोटे यांचे क्षेत्र 0.15 आर, 3) कमल भ्र.सखाराम शेळके यांचे क्षेत्र 0.10 आर असे एकू क्षेत्र 0.35 आर मधील रेखांकनातील अंतर्गत रस्त्याचे क्षेत्र 709.66 चौ.मी. व 15.00 मीटर रुंद विकास योजना रस्त्याने बाधीत क्षेत्र 561.81 चौ.मी. असे एकूण क्षेत्र 1268.47 चौ.मी. क्षेत्र उपसंचालक नगर रचना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे नावे नोंदणीकृत हक्कसोड पत्र (Relinqushment Deed) दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-6 दस्त क्र. 5764 दि. 19/05/2026 ने करून दिले. करीता (Relinqushment Deed) व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नगर रचना विभाग यांचे पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "संजय पवार"
}
