{
  "village_code": "271900050238860000",
  "village_name": "कांचनवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:45:41Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\n1)धिरज शांतीलाल औस्तवाल ए कु क, 2)सुरेश सुगमचंद कुचेरीया, 3)कल्पेश रविंद्रकुमार समदरीया , 4)सचिन शांतीलाल ओस्तवाल ,5)आनंद सतिषकुमार कांकरीया ,6) सतीश रतनलाल कांकरिया ,7)सुभाष रतनलाल कांकरिया ,8)रेखा विनोद कुचेरीया ,9) रमेश इंदरमल साखला ,10) सचिन शांतिलाल ओस्तवाल ए कु क ,11) सचिन शांतिलाल ओस्तवाल व 1 ते 3 व 5 ते 11 यांचा तर्फे मुखत्यार आम म्हणून सचिन शांतिलाल ओस्तवाल व तुळजाई डेव्हलपर्स तर्फे भारत सुरेश गायकवाड , गुलाब मोहम्मद शेख, कुणाल भरत गायकवाड, सोहेल गुलाब शेख दि तुळजाई टाउन डेव्हलपर्स रो.हा.नं 26 रा. कांचनवाडी(खाता क्रमांक5657) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 39, क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसतीश गीताराम तांबे, गुंफा बाबाजी ठाणगे रो.हा.नं 26 , (खाता क्रमांक :-5868)गट/सर्व्हे क्रमांक 39 क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10146 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संजय पवार"
}
