{
  "village_code": "271900050238860000",
  "village_name": "कांचनवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4415,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:45:41Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा \u0026 यु.एम.एफ.बी. शाखा छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार : संभाजी बापूराव पवार व मंगल संभाजी पवार बंगलो नं 1 रा. कांचनवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 10455 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 56504000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16 वरील बंगलो नं 1 क्षेत्र 144 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक OR/UBICSN/UMFB/FORGED/2/2026-27 दिनांक 16/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 56504000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय पवार"
}
