{
  "village_code": "271900050238890000",
  "village_name": "मुरुमखेडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2692,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:45Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावि-CR-87\nआदेश दिनांक : 03/07/2026\nमा.तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/जमा-2/कावि-CR-87 दिनांक 03/07/2026 अन्वये अर्जदार नामे शेख इस्माईल अब्दुल रहीम व गैरअर्जदार नामे देविदास अंबादास दाभाडे यांनी केलेल्या दिनांक 05/06/2026 रोजीच्या तडजोडपत्र / सुलेनामा नुसार मौजे मुरूमखेडा ता.जि.छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 56,58,59 या गटामधून बांधाच्या कडील व रस्ता (गाडीवाट )लिहून घेणार यांना देण्यात आलेला आहे. त्यानुसार गट क्रमांक 58 मधून 57 मध्ये जाणारा 12 फुट रुंदीचा गाडीवाट रस्ता नोंद गट क्रमांक 57 व गट क्रमांक 58 च्या सातबारा उताऱ्याचे इतर हक्कात गट नं 56 व गटनं 58 च्या बांधाकडील व गाडीवाट रस्ता अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रीना दशरथ राठोड"
}
