{
  "village_code": "271900050238890000",
  "village_name": "मुरुमखेडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2698,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:45Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nइतर हक्की नोंद :-\nइलियास हकीम शेख यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे मुरमखेडा शिवारातिल गट क्रमांक 43 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर बोअरवेलचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रीना दशरथ राठोड"
}
