{
  "village_code": "271900050238890000",
  "village_name": "मुरुमखेडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2699,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:45Z",
  "surveys": [
    "354"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि मुरूमखेडा\nलिहून घेणार : कुंडलिक गहेनाजी दाभाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 354 तपशिल : 6500/- चा कुंडलिक गहनाजी कडे - 1147 वि.वि.का. सो मुरुमखेडा व जि म.बॅक शा लाडसांवगी र रु - 1147 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रीना दशरथ राठोड"
}
