{
  "village_code": "271900050238890000",
  "village_name": "मुरुमखेडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:45Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक , शाखा छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : गोपिनाथ श्रीमंत ईथ्थर रा. मुरुमखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 145 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10944 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 249000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5500हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपिनाथ श्रीमंत ईथ्थर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक , शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 249000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रीना दशरथ राठोड"
}
