{
  "village_code": "271900050238900000",
  "village_name": "गारखेडा (शहरी)",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5731,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:04:17Z",
  "surveys": [
    "52/7/पैकी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : दि अकोला अर्बन को ऑफ बँक ली अकोला शाखा संभाजीनगर\nलिहून देणार : राजेश राधेश्यामजी लाहोटी फ्लॅट न 1 व 3 व 5 रा. गारखेडा (शहरी) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10692 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/7/पैकी फ्लॅट न 1 व 3 व 5 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक दि अकोला अर्बन को ऑफ बँक ली अकोला यांचेकडील पत्र क्रमांक 662 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिषकुमार बालाजी पुपले"
}
