{
  "village_code": "271900050238930000",
  "village_name": "इटखेडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5070,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:32:10Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि. तर्फे अधरीकृत स्वाक्षरीकरिता श्री. शेषराव दगडुबा काळे\nगहाणखत लिहुन देणार : ऋषीकेश निलेश तोतला फ्लॅट न 1 रा. इटखेडा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9525-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47 क्षेत्र 0.0048 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेश निलेश तोतला फ्लॅट न 1 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र अजबसिंग सुलाने"
}
