{
  "village_code": "271900050238930000",
  "village_name": "इटखेडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5092,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-09-08",
  "objection_until": "2026-10-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:32:10Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/09/2026\nविक्री प्रमाणपत्र\nओंप्रकाश देवडा पीपल्स को ऑफ बँक ली तर्फे सचिन सुधाकर गाजरे यांना प्राधिकृत करून मौजे इटखेडा गट क्र.92 मधील अनिल ओंकारराव सांगळे रो हा न 8 ज्याचे क्षेत्र 0.0131 चौ. मी. चा\nरो हाऊस न जप्त केलेला आहे. सदर रो हाऊस ओंप्रकाश देवडा पीपल्स को ऑफ बँक ली तर्फे सचिन सुधाकर गाजरे यांनी लिलावा द्वारे प्रसाद माड्यालकर यांना रो हा न 8 ज्याचे क्षेत्र 0.0131 चौ. मी..लिलावा द्वारे दिलेला आहे. करीता ओंप्रकाश देवडा पीपल्स को ऑफ बँक ली तर्फे सचिन सुधाकर गाजरे यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 8214 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10951000 घेऊन खरेदी दिलेले आहे. सदर विक्री प्रमाणपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "राजेंद्र अजबसिंग सुलाने"
}
