{
  "village_code": "271900050238930000",
  "village_name": "इटखेडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:32:10Z",
  "surveys": [
    "64/1/पैकी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nखरीदीने दुरुस्ती: लिहुन देणार:- अनिता प्रेमनाथ फकिरे रा. इटखेडा यांनी गट/सर्व्हे क्रमांक 64/1/पैकी बिल्डींग ए 1 मधील फ्ल्याट नं 404 क्षेत्र 71.76 चौ.मी पैकी क्षेत्र 71.76 .चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : राजेंद्र महादेव कनके बिल्डींग ए 1 फ्ल्याट नं 404 , वैशाली राजेंद्र कनके , (खाता क्रमांक :-6549) गट/सर्व्हे क्रमांक 64/1/पैकी क्षेत्र 71.76 चौ.मी. हे खरेदीने दिले त्याप्रमाणे फेरफार कमांक 1968 घेण्यात आले परंतु त्यामध्ये फक्त वैशाली राजेंद्र कनके हे नाव दाखल झाले असल्याने खरेदीने दुरुस्ती फेर घेवून राजेंद्र महादेव कनके, वैशाली राजेंद्र कनके हे नाव दाखल करण्यात आले. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3296 दिनांक 18/08/2011 प्रमाणे रक्कम रुपये 1250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेंद्र अजबसिंग सुलाने"
}
