{
  "village_code": "271900050238930000",
  "village_name": "इटखेडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5159,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:32:10Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार सुभाष शांतीलाल छाजेड यांनी अर्ज सादर करून कळवले कि त्यांनी गट क्रमांक 85 मधील मे जैन इन्फ्रा तर्फे पार्टनर सुभाष शांतीलाल छाजेड व अनिलकुमार कपूरचंद संचेती हि फर्म/संस्था दिनांक 09/12/2022 रोजी विसर्जित केली आहे त्यामुळे मे जैन इन्फ्रा हे नाव कमी करण्यात यावे करिता मे जैन इन्फ्रा हे नाव कमी करणे करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.नोंद निबंधक भागीदारी संस्था (म.रा.) यांचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्रावरून घेण्यात आली.",
  "talathi": "राजेंद्र अजबसिंग सुलाने"
}
