{
  "village_code": "271900050239030000",
  "village_name": "चिकलठाणा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 22708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:10:47Z",
  "surveys": [
    "256"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026लिहुन देणार:-\nकैलास बाजीराव नवपुते ,गणेश जगन्नाथ कावडे ,जगन्नाथ पथाजी हिवाळे ,नंदकुमार भागीनाथ नवपुते ,बंडू रावसाहेब दहिहंडे प्लॉट नं 1 ते 43,यांच्या तर्फे अन्वये कबुली जबाब देणार व स्वत: रविंद्र नारायण नवपुते रा. चिकलठाणा(खाता क्रमांक13776) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 256, क्षेत्र 0.2423 हे.आर.चौ.मी पैकी गजानान नगर-2 मधील प्लॉट नं 22,(दोन्ही भाग)क्षेत्र 0.0068 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्योती विजय जिगे ,विलास बाबुराव त्रिमुखे प्लॉट नं 22 , (खाता क्रमांक :-21173)गट/सर्व्हे क्रमांक 256 प्लॉट नं 22,क्षेत्र 0.0068 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 2 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4640 दिनांक 16/06/2021 प्रमाणे रक्कम रुपये 144000 घेऊन खरेदी दिली.सदर नोंद फेरफार क्र.19097 ने मंजूर आहे परंतु सदर खरेदी खाता मध्ये ज्योती विजय जिगे प्लॉट नं 22 पार्ट उत्तरेकडील भाग क्षेत्र 34 चौ.मी. व विलास बाबुराव त्रिमुखे प्लॉट नं 22 पार्ट दक्षिणेकडील भाग क्षेत्र 34 चौ.मी. असे आहे परंतु नजर चुकीने ऑनलाईन 7/12 वर ज्योती विजय जिगे ,विलास बाबुराव त्रिमुखे प्लॉट नं 22 सामाईक नोंद झाले करिता त्याची दुरुस्ती करून ज्योती विजय जिगे प्लॉट नं 22 पार्ट उत्तरेकडील भाग क्षेत्र 34 चौ.मी. व विलास बाबुराव त्रिमुखे प्लॉट नं 22 पार्ट दक्षिणेकडील भाग क्षेत्र 34 चौ.मी. असे दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजेद्र इंद्रकांत भांड"
}
