{
  "village_code": "271900050239030000",
  "village_name": "चिकलठाणा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 22744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:10:47Z",
  "surveys": [
    "256"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : जय भद्रा नागरी सहकारी पतसंस्था , शाखा छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : शकुंतला आसाराम पवार प्लॉट नं 01 रा. चिकलठाणा गट नंबर/ सर्वे नंबर 256 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन प्लॉट नं 01 क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शकुंतला आसाराम पवार प्लॉट नं 01 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय भद्रा नागरी सहकारी पतसंस्था , शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेद्र इंद्रकांत भांड"
}
