{
  "village_code": "271900050239030001",
  "village_name": "चिकलठाणा दक्षिण भाग",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 21958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:13:38Z",
  "surveys": [
    "640"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : दि अलोका अर्बन कॉ ऑप बँक लि अकोला , शाखा छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : राजेश राधेश्याम लाहोटी प्लॉट नं 04 व 05 रा. चिकलठाणा दक्षिण भाग गट नंबर/ सर्वे नंबर 640 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10692 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन प्लॉट नं 04 व 05 क्षेत्र 0.0550 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश राधेश्याम लाहोटी प्लॉट नं 04 व 05, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि अलोका अर्बन कॉ ऑप बँक लि अकोला , शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक AUB/ABD/664/2026-27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुवर्णा विश्‍वंभर नाटकर"
}
