{
  "village_code": "271900050239030001",
  "village_name": "चिकलठाणा दक्षिण भाग",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 21993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:13:38Z",
  "surveys": [
    "650"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि शाखा औरंगाबाद\nलिहून देणार : रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लि. व विवेक शंकरराव देशपांडे रा. चिकलठाणा दक्षिण भाग यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 3620 दिनांक 25/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 650 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डोंबिवली नागरी सहकारी बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. DNSB/AGB/L\u0026A/2025-26 दिनांक 27/03/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुवर्णा विश्‍वंभर नाटकर"
}
