{
  "village_code": "271900050239030001",
  "village_name": "चिकलठाणा दक्षिण भाग",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 21994,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:13:38Z",
  "surveys": [
    "555"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या छ.संभाजीनग, शाखा छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : विठ्ठल बाळासाहेब चिंचोले प्लॉट नं 116 रा. चिकलठाणा दक्षिण भाग गट नंबर/ सर्वे नंबर 555 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11378 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन प्लॉट नं 116 क्षेत्र 0.0056 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल बाळासाहेब चिंचोले प्लॉट नं 116 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या छ.संभाजीनग, शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. SBNSP-18-26-27 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुवर्णा विश्‍वंभर नाटकर"
}
