{
  "village_code": "271900054190400000",
  "village_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2765,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:17:59Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमा .उप विभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा क्रमांक 2024 /एम ए जी /आर ओ आर /सी आर 134 दिनांक3/8/2026 प्राप्त झाल्या वरून मौजे छत्रपती संभाजीनगर येथील स न 141 मधील फेर क्रमांक 2071 नामे निवृती आत्माराम गाडेकर प्लॉट न 34 पार्ट क्षेत्र 56 चौ मी व फेर क्रमांक 2072 नामे रमेश रामराव वराडे प्लॉट न 27 व 34 पार्ट क्षेत्र 112 चौ मी हे रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाल्यावर फेर क्रमांक 2071 व 2072 हे रद्द करण्यासाठी नोंद घेण्यात आली. सदरील क्षेत्र हे खाता क्र 1407 मध्ये समाविष्ट करण्यात आले . जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "धनराज जयंतराव साळवे"
}
