{
  "village_code": "271900060238540000",
  "village_name": "पळसगांव",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:34:39Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार किशोर शामराव खंडागळे यांनी विंनती अर्ज देऊन कळविले कि त्यांचे नावे असलेल्या मौजे पळसगाव शिवारातील गट नंबर 51 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली आहे करिता स्थानिक पंचनामा विंनती अर्जानुसार नोंद घ्येण्यात आली.",
  "talathi": "प्रदिप रमेश ठेंगडे"
}
