{
  "village_code": "271900060238560000",
  "village_name": "पिप्री",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:35:45Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअर्जदार- रामसिंग सांडू बेडवाल यांनी अर्ज व आदेशाची प्रत सादर केली की,त्यांना मा.तहसिलदार खुलताबाद यांनी त्यांचे गट क्रमांक 91 मध्ये जाण्यायेण्या करीता मौजे पिंप्री शिवारातील तिसगाव-बोरगाव मुख्य रस्त्यावरून गट क्रमांक 83 गोरक्षनाथ पंचकमेटी (जि.प.शाळा पिंप्री)च्या पाठीमागून पश्चिम बांधावरून हरिभाऊ दगडू बारगळ यांच्या पूर्व बांधावरून जाण्यायेण्या करीता गाडी रस्ता दक्षिण-उत्तर रस्ता दिलेला असून सदर रस्त्याची नोंद 7/12 घेण्यात यावी असा अर्ज सदार केला आहे.करीता मा.तहसिलदार खुलताबाद यांचे आदेश जा.क्र.2024/जमा-1/कावी-107दिनांक-15/04/2025 व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.47/ज-1 अ दिनांक-22/05/2025 नुसार रस्त्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "किशोर चंद्रकांत कुलकर्णी"
}
