{
  "village_code": "271900060238560000",
  "village_name": "पिप्री",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:22:49Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअर्जदार रुख्मनबाई विनायक चव्हाण यांनी अर्ज सादर केला कि, त्यांची मौजे पिंप्री गट नंबर 29 मध्ये 1 हेक्टर 70 आर व पो.ख.0.00 आर जमीन असून सदरील क्षेत्रात त्यांनी एक नविन विहीर खोदली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. करिता अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला. जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.",
  "talathi": "किशोर चंद्रकांत कुलकर्णी"
}
