{
  "village_code": "271900060238590000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:29:15Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nकिसनाबाई कचरू साळुंके रा.चिंचोली(खाता क्रमांक.155) गट/सर्व्हे क्रमांक.11,लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व स्वतंत्र विहीर हिस्या सहित हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nखुशीलाल कचरू साळुंके,(खाता क्रमांक :-1455)गट/सर्व्हे क्रमांक.11,लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व स्वतंत्र विहीर हिस्सा सहित\nहे त्यांनी अर्ज व 100 रुपयाच्या बॉंड पेपर क्र.82AB251991 दिनांक 07/09/2026 नुसार वरील वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "किशोर चंद्रकांत कुलकर्णी"
}
