{
  "village_code": "271900060238600000",
  "village_name": "आखतवाडा",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:24:03Z",
  "surveys": [
    "111",
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र वेरूळ शाखा,\nलिहून देणार : ज्ञानदीप सोमीनाथ पवार रा. आखतवाडा यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119, 111 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र वेरूळ शाखा यांचेकडील पत्र दि.13/10/2026 संदर्भ क्रमांक AD 09/MKCC/633339/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहम्मद रिजवान मोहम्मद रफी शेख"
}
