{
  "village_code": "271900060238600000",
  "village_name": "आखतवाडा",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:24:03Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nकैलास बारकू खंडागळे यांनी अर्ज सादर केला कि, त्यांचे नावे मौजे आखतवाडा गट क्रमांक 153 मध्ये 1.18.50 हे.आर शेतजमीन असून सदर क्षेत्रामध्ये त्यांनी एक नवीन विहीर खोदलेली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. करिता अर्ज, शपथपत्र सादर केल्या नुसार नोंद घेण्यात आली. स्थळ पाहणी पंचनामा केला. जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.",
  "talathi": "मोहम्मद रिजवान मोहम्मद रफी शेख"
}
