{
  "village_code": "271900060238600000",
  "village_name": "आखतवाडा",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:09:53Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर,\nलिहून देणार : रमेश भिवा राठोड रा. आखतवाडा यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क. विजाभज/जि.का. छत्रपती संभाजीनगर/३००/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहम्मद रिजवान मोहम्मद रफी शेख"
}
