{
  "village_code": "271900060238640000",
  "village_name": "वेरुळ",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6214,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:39Z",
  "surveys": [
    "550"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि शाखा कन्नड तर्फे प्राधिकृत अधिकारी बादल साहेबराव खरे\nगहाणखत लिहुन देणार : जयलाल गूलाब चव्हाण रा. वेरुळ यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3217-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 550 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयलाल गूलाब चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भूषण वसंतराव रोजेकर"
}
