{
  "village_code": "271900060238640000",
  "village_name": "वेरुळ",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6220,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:39Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया\nगहाणखत लिहुन देणार : मे. दिपविजय हॉटेल्स तर्फे भागीदार सौ. दिपाली अभय जावळे प्लॉट नं. 7-8-9 ,विजय प्रकाश अत्तरदे ,श्री. अभय शंकर जावळे ,सौ. तेजल विजय अत्तरदे रा. वेरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11835-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261 क्षेत्र 0.0677 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे. दिपविजय हॉटेल्स तर्फे भागीदार सौ. दिपाली अभय जावळे प्लॉट नं. 7-8-9 ,विजय प्रकाश अत्तरदे ,श्री. अभय शंकर जावळे ,सौ. तेजल विजय अत्तरदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 18000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भूषण वसंतराव रोजेकर"
}
