{
  "village_code": "271900060238640000",
  "village_name": "वेरुळ",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6224,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:39Z",
  "surveys": [
    "23",
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र जा.क्र.२०२३/जमा/कावी-651 दिनांक 01/08/2023\nआदेश दिनांक : दिनांक 01/08/2023\nमा तहसिलदार खुलताबाद यांचा आदेश क्र जा.क्र.२०२३/जमा/कावी-651 दिनांक 01/08/2023 व बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्यादीत, बुलडाणा र. न. 267 ( मल्टीस्टेट ) शाखा खुलताबाद जि छ संभाजीनगर यांच्या दिनांक ०७/०९/२०२६ पत्रान्वये गट क्र २४ च्या इतर अधिकारातील खालील प्रमाणे असलेला बोजा कमी केले असे\n१) फेरफार क्रमांक ४३११ प्रमाणे इम्रानखान महमद खान पठाण यानी बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्यादीत, बुलडाणा र. न. 267 ( मल्टीस्टेट ) शाखा खुलताबाद ता. खुलताबाद तर्फे शाखाधिकारी - गणेश नामदेव फुसे ( कर्ज देणार ) - यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज बोजा ,\n२) फेरफार क्रमांक ४८९७ प्रमाणे बुलढाणा अर्बन को-ऑप सोसायटी म.बुलढाणा शाखा खुलताबाद यांचे कर्ज रु.7000000/इम्रानखान महंमदखान पठाण यांचे नावे असलेला बोजा\n३) फेरफार क्रमांक ५२७९ प्रमाणे इम्रानखान महमद खान पठाण यानी बुलडाणा अर्बन को-ऑप शाखा खुलताबाद यांचे तर्फे शाखा व्यवस्थापक गणेश नामदेव फुसे - ,बुलडाणा अर्बन को-ऑप शाखा खुलताबाद यांचे तर्फे शाखा व्यवस्थापक गणेश नामदेव फुसे - यांच्या कडुन रक्कम रुपये 6000000.00 कर्ज घेवून गहाणखत बोज .\n४) फेरफार क्रमांक ५९२३ प्रमाणे इम्रानखान महमद खान पठाण यानी - बुलडाण अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा र.नं. 267 मल्टीस्टेट शाखा खुलताबाद तर्फे शाखा व्यवस्थापक संजय रामदास पाटील यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत बोज .\nवरील सर्व बोजा कमी केला असे . वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भूषण वसंतराव रोजेकर"
}
