{
  "village_code": "271900060238640000",
  "village_name": "वेरुळ",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6226,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:39Z",
  "surveys": [
    "655"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nसंतोष देविदास शास्त्री यांचा दिनांक ०२/०७/२०२६ रोजीचा अर्ज व दिनांक २४/०९/२०२६ रोजीचा गट क्र ६५५ चा स्थळ पाहणी पंचनामा वरून गट ६५५ च्या इतर अधिकारात विहीर एक स्वतत्र -संतोष देविदास शास्त्री असा शेरा ची नोंद घेतली असे .",
  "talathi": "भूषण वसंतराव रोजेकर"
}
