{
  "village_code": "271900060238640000",
  "village_name": "वेरुळ",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6231,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:21:04Z",
  "surveys": [
    "699"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट एन्ड फायनान्स कंपनी लि. शाखा छत्रपती संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : विनोद रामगोपाल शर्मा रा. वेरुळ यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3379-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2566477.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 699 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद रामगोपाल शर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2566477.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भूषण वसंतराव रोजेकर"
}
